पुणे

नायगाव येथे पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा

CD

माळशिरस, ता. २५ : श्री क्षेत्र नायगाव येथील दसरा सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली होती. सीमोलंघनावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ग्रामस्थांनी शेतीतील अवजारे, वाहने तर मुलांनी वह्या, पुस्तके आदींचे पूजन केले. नवीन वाहने मंदीरा समोर पुजली गेली.
दसऱ्याच्या निमित्ताने सकाळी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची पूजा होऊन महाआरती झाली. त्यानंतर देवाला नैवेद्य ठेवण्यात आला. श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांचे ग्रामस्थ भाविकांनी दर्शन घेतले. ग्रामस्थांनी एकमेकांना भेटत आपट्याची पाने दिली. सायंकाळी ७.३० च्या दरम्यान श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची महापूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर सर्व ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांचा पालखी सोहळा काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गामुळे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्यांना धोका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र विरोध, कसा असेल मार्ग

Breaking News Live Update: निलंग्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात राडा, पक्षातील दोन्ही गट आमने-सामने

Pune Politics News: शरद पवारांचा लवकरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा; नव्याने पक्ष संघटना उभारणीसाठी देवदत्त निकम यांच्यासोबत चर्चा

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT