पुणे

बेलसर- माळशिरस गटात तरुणाला मतदारांची पसंती

CD

माळशिरस, ता. १४ : पुरंदर तालुक्यातील बेलसर- माळशिरस जिल्हा परिषद गटातील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये साडेचौदाशे मताधिक्याने विजयी झालेले भाजपचे अजय कैलास इंगळे हे पंचवीस वर्षीय तरुण आहेत. एवढ्या कमी वयातील तरुण प्रथमच या गटात जिल्हा परिषद सदस्य झाला आहे. सिव्हिल इंजिनिअर असलेला अजय इंगळे हे आतापर्यंत राजकारणापासून अलिप्त होते. ग्रामपंचायत किंवा इतर राजकीय निवडणूक न लढवता थेट प्रथमच जिल्हा परिषदेवरची निवडणूक लढवून जिल्हा परिषद सदस्य होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. त्यांचे वडील कैलास इंगळे हे वाळुंज गावचे सरपंच होते, तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे यांचे निकटवर्ती असणारे हे कुटुंब आहे. यामुळेच माजी आमदार संजय जगताप यांनी त्यांना भाजप पक्षाची थेट जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Update: माेठी बातमी! एक लाख ७२ हजार शेतकरी राहणार वंचित; पीएम किसान सन्मान निधी योजना, नेमकं काय कारण?

Gold Silver Investment News : १५ दिवसांत सोने २४ हजार तर चांदी १ लाख ४० हजारांनी उतरले; शेअर बाजारात मोठी उलाढाल शक्य

Saket Srinivasayya Death : कॅलिफोर्नियात सहा दिवसांपासून बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला, तपास सुरू, संशयास्पद मृत्यू

टीपू सुल्तानच्या अंगठीवर राम कोरलेलं, गांधी ते कलाम यांनीही टीपूबद्दल लिहिलंय; ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

Mumbai Fire : मुंबईत पहाटे भीषण दुर्घटना! डोंबिवलीत भीषण आग; २९ दुचाक्या खाक, ५ जण जखमी

SCROLL FOR NEXT