पुणे

भोरमध्ये निराधार योजनेची एकूण ११७ प्रकरणे मंजूर

CD

महुडे, ता. २१ : भोर तालुक्यात संजय गांधी योजनेतून ७८, तर श्रावणबाळ योजनेतून ३९ प्रकरणे, अशी ११७ प्रकरणे मंजूर केली.
भोर‌ तालुका संजय गांधी योजना समितीची सभा नुकतीच तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात प्रकरणे मंजूर केल्याचे संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार प्रतिभा खाडे यांनी दिली.
भोर‌ तालुक्यातून‌ संजय गांधी योजनेसाठी ७९ प्रकरणे दाखल होती.त्या पैकी ७८ प्रकरणे मंजूर झाली. तर, एक प्रकरण नामंजूर केले. तसेच, श्रावण बाळ योजनेसाठी ४७ प्रकरणे दाखल होती. त्यापैकी ३९ प्रकरणे मंजूर, तर ८ प्रकरणे नामंजूर केली. ४० टक्क्यांपेक्षा कमी टक्केवारी असणाऱ्या दिव्यांग बांधवांचे, तसेच ६५ वयापेक्षा कमी वय असणाऱ्यांचे श्रावण बाळ योजनेचे अर्ज नामंजूर केले आहेत. ज्यांची नविन प्रकरणे मंजूर केली आहेत, त्या लाभार्थींनी बँक पासबुक, रेशन कार्ड, आधार कार्ड यांची प्रत तहसीलदार कार्यालय येथे संजय गांधी योजना विभागात सादर करण्याचे आवाहन केले आहे.

भोरमधील मार्चपर्यंतचे एकूण लाभार्थी
संजय गांधी योजना- २६३५
श्रावण बाळ योजना- ३०६१
केंद्र सरकारचे लाभार्थी (इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा निवृत्तिवेतन, दिव्यांग वेतन योजना)- ५१४
तालुक्यातील एकूण लाभार्थी- ६२१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT