पुणे

बसरापूर येथे पर्यटकांची वर्दळ

CD

महुडे,ता.२९ : नाताळच्या सुट्ट्यांतील रविवारचा दिवस साधून भोर शहरालगत असलेल्या बसरापूर (ता. भोर) येथील भाटघर धरणाच्या किनाऱ्यावर रविवारी (ता.२८) दिवसभर पर्यटकांची वर्दळ वाढल्याने धरण किनारा गजबजून गेला होता.
सध्या सुट्टीचे दिवस असल्याने पर्यटक भटकंतीसाठी बाहेर पडत असून भोर शहरापासून अवघ्या दोन अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या बसरापूर येथील धरण किनाऱ्यावर भोरकर गर्दी करताना दिसत आहेत. किनाऱ्यावर सेल्फी, छायाचित्रे काढणे, धरण दृष्य पाहणे, काठावर बसून निसर्गसौंदर्य न्याहाळत‌ पर्यटनाचा आनंद घेत आहेत. रविवारी सकाळी आणि संध्याकाळी गर्दीचे प्रमाण जास्त दिसून आले. बसरापूर गावाचा परिसर स्वच्छ व निसर्गरम्य असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. शनिवारी, रविवारी आणि सरकारी सुट्टी दिवशी या भागांत फिरणारे पर्यटक, व्यावसायिक छायाचित्रण करणारांची नेहमीच गर्दी असते.

2937

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT