पुणे

प्रतिक्रिया...भोर

CD

सकाळी वार्ता समजल्यानंतर विश्वासही बसत नव्हता. समाजामध्ये काम करणारे एक नेतृत्व हरपले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात उत्कृष्ट प्रशासक, कुशल नेतृत्व आणि संघटक म्हणून त्यांचे नाव अग्रभागाने घेतले जाते. अनेक वेळा विकास कामांच्या माध्यमातून त्यांना भेटण्याचा योग आला. त्यांचा स्पष्टवक्तेपणाचा स्वभाव कायमस्वरूपी सगळ्यांच्या स्मरणात राहील. एखादे काम होणार की नाही, हे स्पष्टपणे सांगण्याचे काम, एखादा शब्द दिल्यानंतर कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची भूमिका व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा अधिकचा भर मी जवळून पाहिला आहे.
- संग्राम थोपटे, माजी आमदार, भोर

माझ्या वडीलांच्या निधनानंतर दादांनी सन २००६मध्ये मला राजकारणात आणले. त्यांच्या आशीर्वादाने राजकारणात, समाजात मला पदे व प्रतिष्ठा मिळाली. दादांच्या जाण्याने पुन्हा एकदा मी पोरका झालो आहे.
- रणजीत शिवतरे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत जनसागर उसळला, मुख्यमंत्री लोकभवनात दाखल

Colombia Plane Crash : आणखी एक भीषण दुर्घटना ! धावपट्टीवर उतरण्याआधीच विमान कोसळले, दोन खासदारांसह १५ जणांचा मृत्यू

Ajit Pawar Plane Crash : दोन्ही वैमानिकांना प्रदीर्घ अनुभव; दोघांचाही मृत्यू

Ajit Pawar: कर्तृत्ववान भाच्यासाठी रडला मामाचा वाडा

Ajit Pawar : अजितदादांची सावलीसारखी सोबत; अपघातात विश्‍वासू अंगरक्षकाचेही निधन

SCROLL FOR NEXT