पुणे

बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्याचा मृत्यू

CD

महुडे, ता. ८ : खुलशी (ता. भोर) येथील धनगर वस्तीतील शेतकरी संतोष भिका शिंदे यांच्या वस्ती शेजारी चरायल्या सोडलेल्या २०-२२ शेळ्या- मेंढ्यापैकी एक मेंढा व एक मेंढीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ७) सायंकाळी घडली आहे.
शिंदे यांनी घराशेजारी चरायला सोडलेल्या शेळ्या सायंकाळी घरी आल्या. परंतु, त्यातील दोन मेढ्या गायब होत्या. मात्र, रात्र झाल्याने रविवारी (ता. ८) सकाळी शोध घेतला असता दोन्ही मेंढ्या मृत अवस्थेत आढळून आल्या. बिबट्याने मारल्याची खात्री झाल्यावर वनविभागाला कळवले. वनपाल पद्मिनी कांबळे, वनरक्षक आत्माराम शेळके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शेतकरी शिंदे यांनी झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणी केली असून, परिसरात वावर असलेल्या बिबट मादी व तिच्या पिल्लांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.ं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Nandini Sharma? महिला प्रीमिअर लीग गाजवली अन् थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात एन्ट्री; हॅटट्रिकचा अनोखा विक्रम नावावर...

चाकणमध्ये ३ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...; बिहारमधील मुलाचं कृत्य

कारला एसटी बस घासली, चालकाची सटकली; बस ड्रायव्हरसह महिला प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ

महागडे तिकीट टळले! संजय गांधी नॅशनल पार्कमधील तिकीट दरवाढीचा निर्णय मागे; मुंबईकरांच्या संतापानंतर प्रशासन नरमलं

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

SCROLL FOR NEXT