पुणे

महुडे खोऱ्यामध्ये नागरिकांची धांदल

CD

महुडे, ता.३०: भोर शहरासह महुडे खोऱ्यात सोमवारी (ता .३०) पडलेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली. शेतकऱ्यांनी वाळत टाकलेले धान्य घरात नेहताना, जनावरांना रचून ठेवलेला चारा तसेच वीटभट्टीवरील कच्च्या विटा झाकण्यासाठी वीट व्यावसायिक व शेतकऱ्यांची तारांबळ झाली.
भोर शहरासह शेजारील गावांमध्ये वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला. महुडे रस्त्यावरील भोलावडे हद्दीत झाडाच्या छोट्या फांद्या तुटून पडल्या तर किवत, शिंद येथे जनावरांसाठी रचून ठेवलेल्या गवताच्या गंजीवर प्लॅस्टिक कागद टाकण्यासाठी व वाळत टाकलेले धान्य घरात घेण्यासाठी तारांबळ झाली. अगदी थोडा वेळ उघडीप दिल्याने अडोशाला थांबलेल्या दुचाकीस्वारांनी प्रवासाला सुरवात करताच त्यांना भिजावे लागले. भोर शहरात नागरिकांना दुकानांचा आधार घ्यावा लागला. काही ठिकाणी वीजपुरवठा ही खंडीत झाला होता.

03327

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shabbir Ahmed: मोठा दहशतवादी कट उघड! ३ मंदिरांची पाहणी; व्हिडिओ शूट करून पाकिस्तानला पाठवले, शब्बीर लोनचे धक्कादायक खुलासे

Vande Bharat: ‘वंदे भारत’च्या डब्यांची संख्या वाढणार! 'या' रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल, प्रशासनाचा निर्णय; वाचा सविस्तर

Electric Shock: शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना, उसाला पाणी देताना दुघर्टना, कुटुंबीयांचा आक्राेश!

Leopard Skin Smuggling : साताऱ्यापासून लातूरपर्यंत पसरलंय तस्करीचं जाळं; कोल्हापूर महामार्गावर बिबट्याची दोन कातडी जप्त, मोठी टोळी गजाआड

Satara News: सातारकरांचाही परदेशी ओढा! जिल्ह्यात आंतरराष्‍ट्रीय वाहन परवाना मागणीत वाढ; प्रादेशिक कार्यालयातून तब्‍बल १३३ जणांची प्रक्रिया..

SCROLL FOR NEXT