पुणे

धर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डेरे; उपाध्यक्षपदी काझी

CD

नारायणगाव, ता १४ : धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रवीण गुलाबराव डेरे; तर उपाध्यक्षपदी मेहबूब नजमुद्दीन काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी दिली. धर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यात संचालकपदी सुभाष दरंदळे, राजेंद्र कोल्हे, कैलास औटी, एकनाथ तांबे, संजय देशमुख, हेमंत कोल्हे, हितेश श्रीवत, संध्या गायकवाड, सारिका डेरे, काशिनाथ आल्हाट, राजू लोखंडे यांची निवड झाली होती. पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सहाय्यक निबंधक सरसमकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली.
यावेळी अध्यक्षपदी ढेरे व उपाध्यक्षपदी काझी यांची एकमताने निवड करण्यात आली. स्वीकृत संचालक म्हणून सीताराम खेबडे, योगेश गांधी यांची निवड झाली. दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार माजी अध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर औटी यांनी केले. राजेंद्र कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत कोल्हे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी बातमी! जमिनींच्या पोटहिस्साबाबत राज्यभूमी अभिलेख विभागाचा माेठा निर्णय; लवकरच हाेणार अंमलबजावणी, काय आहे निर्णय?

Chhatrapati Sambhajinagar: कन्नड तालुक्यात ‘वाळवण’ कामांची लगबग सुरू; पहाटेपासून तयारी ; कडक उन्हामुळे गृहिणींचा कल कुरडई, पापड अन् सांडग्यांकडे

Chhatrapati Sambhajinagar: शाळेच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधी; घाटनांद्र्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; उपाययोजनेची मागणी

Latest Marathi News Live Update : अखेर ट्रम्प यांचे एक पाऊल मागे; इराणवरील हल्ले तूर्त टळले

'अररर.... एवढा भारी सिनेमा बनवला पण एक', धुरंधर 2 ची 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, Viral Video

SCROLL FOR NEXT