पुणे

डॉ. कथे फाऊंडेशनच्या वतीने ‘मिशन आयएएस’ कार्यक्रमाचे आयोजन

CD

नारायणगाव, ता. १४ : डॉ. पंजाबराव कथे फाउंडेशन व डॉ. कथे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट यांच्या वतीने
नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालयात ‘मिशन आयएएस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
यावेळी प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेची तयारी या बाबत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती डॉ. पंजाबराव कथे यांनी दिली.
डॉ. कथे म्हणाले, ‘‘योग्य मार्गदर्शनाअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असून देखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकत नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी व विद्यार्थ्यांचे आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता कथे फाउंडेशन व डॉ. कथे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट यांच्या वतीने ‘मिशन आयएएस’ या कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी ८७९३४६७००३ या क्रमांकावर मेसेज अथवा संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Asia crisis : महागाई वाढणार! आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ, युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसणार, जहाज वाहतुकीचा खर्च वाढला

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थांचा सोमवारी न्याय मोर्चा

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

SCROLL FOR NEXT