पुणे

येडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय काशिद

CD

नारायणगाव, ता. २४ : येडगाव (ता. जुन्नर) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय काशिद यांची तर उपाध्यक्षपदी सुनिता भोर यांची निवड करण्यात आली. याबाबतची माहिती संस्थेचे मार्गदर्शक व संचालक गुलाबराव नेहरकर यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी निलेश धोंगडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. यावेळी सोसायटीचे माजी अध्यक्ष राहुल गावडे, माजी उपाध्यक्ष सविता भिसे, संचालक नामदेव नेहरकर, संतोष नेहरकर, शिवाजी नेहरकर, मुरलीधर भोर, दिनेश जोरे, विवेक गावडे, श्रीपाल खरात, अशोक गावडे आदी उपस्थित होते. निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा गुलाबराव नेहेरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभासदांना कर्ज नोंदणी, शेती पीक कर्ज, पशुसंवर्धन, घरकुल कर्ज, प्रशिक्षण आदी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सोसायटीच्या माध्यमातून सहकार भवन उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहिती यावेळी संस्थेचे मार्गदर्शक नेहेरकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गर्दीचा संताप! गोळ्या झाडून पळालेल्या आरोपींना गाठलं अन् ठेचून मारलं; तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ

Dilip Walse Patil : “आदर्शगाव गावडेवाडीने एकजुटीने पुढे चला; निधी कमी पडू देणार नाही-माजी मंत्री दिलीप वळसे पाटील!

त्यांना बोलायची हिम्मत कशी झाली? ती व्यक्ती जी पर्वतासारखी धर्मेंद्रंच्या पाठीशी राहिली; शेवटच्या श्वासापर्यंत ती तिथेच होती

Khamgaon News : खामगाव–जलंब रेल्वे मार्गावर पाण्याची टाकी कोसळली; विद्युत तार तुटल्याने वाहतूक ठप्प!

Uruli Kanchan News : उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; ९९० बालके जन्मनोंद–आधारपासून वंचित!

SCROLL FOR NEXT