पुणे

नारायणगावात आज हिंदू संमेलन

CD

नारायणगाव, ता. १४ : राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त रविवारी (ता. १५) नारायणगाव येथे सायंकाळी पाच ते रात्री आठच्या दरम्यान येथील मुक्ताई मंगल कार्यालयात हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे पुणे जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख अविनाश पवळे, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत नलिनी वायाळ उपस्थित राहणार आहेत. या वेळी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाची स्थापना पार्श्‍वभूमी व कार्य, धर्म जागरण याबाबत अविनाश पवळे व नलिनी वायाळ हे मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती संयोजक डॉ. संदीप डोळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT