

Riyan Parag Penalized for Vaping in Dressing Room
Sakal
Riyan Parag fined for breaching IPL code of conduct: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणारा रियान पराग वादात अडकला आहे. मंगळवारी पंजाब किंग्सविरुद्ध मुल्लनपूरला झालेल्या सामन्यादरम्यानचा त्याचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता रियान परागवर (Riyan Parag) बीसीसीआयकडून (BCCI) कारवाई करण्यात आली आहे.