पुणे

न्हावरे ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचाऱ्यांना बोनस

CD

न्हावरे, ता. २१ ः न्हावरे (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या वतीने १८ कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त संपूर्ण पोशाख, तसेच एका महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला. तसेच, दिव्यांगाच्या पाच टक्के निधीतून गावातील ५७ दिव्यांग लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर एक लाख ६४ हजार ५०० रुपये जमा केल्याची माहिती सरपंच संदीप यादव व उपसरपंच मोहन सरके यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव कोरेकर, माजी सरपंच गौतम कदम, माजी उपसरपंच सागरराजे निंबाळकर, उत्तम कदम, सुभाष कोकडे, दीपाली भोंडवे, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल करपे, ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब कोकरे, वृषाली कांगूणे, बाळासाहेब खंडागळे, संभाजी कुटे, प्रताप कोरेकर, दत्तात्रेय तरटे, नितीन खंडागळे, संभाजी कांडगे, सुरेश कोरेकर, संदीप खंडागळे, शंकर खेडकर डी. ए. मारणे आदी व दिव्यांग लाभार्थी तसेच, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

02406

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT