पुणे

शिंगवे येथे आढळले बिबट्याचे दोन बछडे

CD

निरगुडसर ता.९ : शिंगवे (ता.आंबेगाव) येथील पाबळेमळा येथील शेतात आज (ता.९) सकाळी ९:३० बिबट्याचे दोन बछडे आढळले. शेतकरी बाळू काशिनाथ पाबळे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना बछडे मजुरांच्या निदर्शनास आले.
या घटनेबाबत त्यांनी तत्काळ शेतकऱ्याला सांगितले. शेतकरी पाबळे यांनी त्वरित वनविभागाला कळवले. दरम्यान त्यातील एक पिल्लू उसाच्या शेतात गेले त्यातील एक पिल्लू वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे.

00699

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

IND vs WI 1st ODI Live: कुलदीप यादवची 'दादागिरी'! वारंवार संघाबाहेर बसवणाऱ्यांना सडेतोड उत्तर, जस्टीन ग्रीव्ह्सच्या शतकाच्या जोरावर विंडीजची मोठी धावसंख्या

गडचिरोलीतील सूफी संत 'जिलानी सरकार' यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

SCROLL FOR NEXT