पुणे

निरगुडसर परिसरात पिके भुईसपाट

CD

निरगुडसर, ता.१० : येथील (ता.आंबेगाव) परिसरात रविवारी (९) सायंकाळी गारांचा पाऊस पडला. पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे अनेक पिके जमीनदोस्त झाली. कांदा भिजून गहू भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
गारांसह झालेल्या मुसळधार पाऊस शेतात काढून ठेवलेला कांदा भिजून नुकसान झाले तर शेतातील मका,गहू जनावरांचा हिरवा चारा शेतात आडवा होऊन भुईसपाट झाल्याने नुकसान झाले आहे. तरी शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बाळासाहेब येवले यांनी केली आहे.

00782

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

Mumbai News: BKC मध्ये थरार! जिओ वर्ल्ड ड्राईव्हजवळ ७ फूट अजगर आढळला; पाहा व्हायरल व्हिडिओ

"काम करणारे लोक भिकारी नाहीत.." मानधन बुडवणाऱ्या निर्मात्यांवर संतापली निळू फुलेंची लेक

SCROLL FOR NEXT