पुणे

रांजणी नरसिंह देवाचीमधून महाप्रसादासाठी चार हजार भाकरी

CD

निरगुडसर, ता. २३ : रांजणी नरसिंह देवाची (ता. आंबेगाव) येथील ग्रामस्थांकडून ओतूर (ता. जुन्नर) येथे सुरु असलेल्या तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सांगता सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्याच्या आमटी भाकरीच्या महाप्रसादासाठी चार हजार भाकरी आणि आमटीसाठी ७५ हजार ३७५ रुपयांची देणगी देण्यात आली.
आमटी भाकरीच्या महाप्रसादासाठी रांजणी गावच्या प्रत्येक वाडी वस्तीवरील ग्रामस्थांनी चार हजार भाकरी नरसिंह मंदिरात जमा केल्या. भाकरीची ग्रामप्रदक्षिणा भजन करत काढल्यावर त्या टेम्पो मधून ओतूरला पाठविल्या. तसेच रोख ७५ हजार ३७५ रुपये देणगी देण्यात आली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus: बेस्टची महायोजना! ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतूवर इलेक्ट्रिक डबल-डेकर बस धावणार, काय आहे नवा प्लॅन?

Amazon Great Freedom Sale 2026 : 7 ऑगस्टपासून धमाकेदार सेल; 'या' 10 वस्तूंवर मिळणार 50% पर्यंत डिस्काउंट

Latest Live Updates Marathi : नागपूरमध्ये अतिवृष्टी, दिवसभरात १७९ मिमी पावसाची नोंद, उद्या शाळांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Bhokardan Police Action: भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; बचत गटाच्या महिलांचे चोरी गेलेले ८.८० लाख परत

Quick Heal Story: दोनदा नापास... मोठी डिग्री नाही... 350 रुपयांच्या पगारावर काम करणाऱ्या पठ्ठ्याने उभी केली 800 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT