पुणे

जवळे ग्रामपंचायतीकडून सोलर वॉटर हिटर

CD

निरगुडसर, ता. १४ ः जवळे (ता. आंबेगाव) येथील इंदिरानगर येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोलर वॉटर हिटर बसविण्यात आला आहे. याचा लाभ येथील कुटुंबांना होणार असल्याची माहिती सरपंच वृषाली शिंदे पाटील यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या आणि गावात ग्रामस्थांच्या सेवेसाठी विविध समाज उपयोगी योजना राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या जवळे ग्रामपंचायतीकडून गावठाण इंदिरानगर येथे सोलर वॉटर हिटर बसवण्यात आला आहे. हा उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. या ठिकाणी विस्तार अधिकारी रंगनाथ हुजरे यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी सरपंच वृषाली शिंदे पाटील, ग्रामपंचायत विकास अधिकारी शीला साबळे, शुभांगी खालकर, मनीषा शिंदे, सुनीता सोनवणे, भरती सोनवणे, सोनाली लोखंडे, उत्तम शिंदे पाटील, अशोक लोखंडे, निखिल सोनवणे, भूपेंद्र वाळुंज उपस्थित होते. या उपक्रमाचे महिला भगिनींनी कौतुक केले.

03094

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT