पुणे

गणेशवाडी येथे शाहू महाराजांना अभिवादन

CD

नीरा नरसिंहपूर, ता. ७ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीरा भीमा कारखान्याचे संचालक हरिभाऊ घोगरे होते.
गणेशवाडी (ता. इंदापूर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संगीता कदम, आशासेविका रफिया तांबोळी, योगेश कुंभार, रामचंद्र कुंभार, कोमल खंडागळे, रोहिणी घोगरे, अश्विनी कुंभार, अश्विनी कुंभार, चंद्रकांत घोगरे, मुख्याध्यापिका कांचन शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रज्ञाशोध परिक्षेत यश संपादन केलेल्या चौथीतील श्रेया योगेश कुंभार, संचित रामचंद्र कुंभार, गुणवंत विद्यार्थी श्रावणी सचिन कदम, आनंद चेतन साठे, श्रेया अमोल खंडागळे, संचित कुंभार, संयुक्ता सतीश खंडागळे, श्रेयस खंडागळे, राज लक्ष्मण साठे, सुकन्या राजेश सोनवणे, प्रणाली कृष्णा शेंडगे यांना परीक्षा पॅड व पेन बक्षीस देण्यात आले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

IRCTC Shimla-Manali Winter Special Tour Package : नोव्हेंबरच्या अखेरीस शिमला-मनाली फिरण्याची सुवर्णसंधी; IRCTC कडून 'विंटर स्पेशल टूर पॅकेज' जाहीर, टॉय ट्रेनचा प्रवास ते विमानाची सुविधा एकाच पॅकेजमध्ये

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

Latest Marathi News Live Update : 'एनविआडिया'चे सीईओ जेन्सन ह्युयांग यांचा अखेर राजीनामा

SCROLL FOR NEXT