पुणे

गणेशवाडी येथील नामदेव शिंदे यांच्या दिड एकर ऊस जळून खाक

CD

नीरा नरसिंहपूर, ता. २४ ः गणेशवाडी (ता. इंदापूर) येथील नामदेव केरबा शिंदे यांचा तुटून जाणारा दीड एकर ऊस विद्यूत तारांच्या घर्षणामुळे जळून खाक झाला आहे.
येथील शेतकरी शिंदे यांचे बावडा- नरसिंहपूर मार्गालगत शेत असून, त्यामध्ये तुटून जाणारा दीड एकर ऊस होता. मात्र, त्यांच्या शेतातून महाराष्ट्र विद्यूत वितरण कंपनीच्या तारा गेल्या आहेत. त्या तारांना झोळ पडला आहे. त्या तारा अचानक एकमेकांना घासून ठिणगी पडल्याने उसाला आग लागली. उसाला आग लागल्याची बातमी गावात पसरताच काही तरुणांनी ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीच्या रौद्र रूपामुळे तो निष्फळ ठरला. ऊस जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

05225

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

COVID-19 Vaccine Side Effects : कोविड-१९ लसीचे दुष्परिणाम आणि नुकसानभरपाईबाबत ठोस धोरण तयार करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा! सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाला...

Aadhaar Card Correction : सावधान! आधार कार्डच्या 3 किरकोळ चुकांमुळे बंद होऊ शकते तुमचे बँक खाते; लगेच करून घ्या 'हा' बदल

Ichalkaranji Latest Crime : इचलकरंजीच्या तारदाळमधील दर्गा चौकात राजकीय वाद उफाळला, थेट चाकूने छाती, पोटावर वार केले अन्

Chef Kunal Kapoor: डाएट करताय पण तेच ते बेचव खाऊन कंटाळा आलाय? मग शेफ कुणाल कपूरची फायबर रिच मिलेट खिचडी आजच ट्राय करा

SCROLL FOR NEXT