पुणे

ओतूर पोलिसांनी हस्तगत केले ४ लाख किमतीचे मोबाईल

CD

ओतूर, ता. २९ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील पोलिसांनी गहाळ झालेले ३८ मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकांना ते परत केले आहेत. या मोबाईलची किंमत सुमारे ४ लाख ५० हजार रुपये आहे.
ओतूर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार एक पथक नेमले होते. गहाळ मोबाईलची तांत्रिकदृष्ट्या माहिती प्राप्त करून शोध घेतला असता विविध कंपन्यांचे एकूण ३८ मोबाईल हस्तगत केले. त्याप्रमाणे मिळून आलेले मोबाईल तक्रारदार नागरिकांना मंगळवारी (ता. २९) वाटण्यात आले.
ही कारवाई ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक एल. जी. थाटे, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव, संदीप आमणे,पोलिस हवालदार महेश पटारे, नामदेव बांबळे, दिनेश साबळे, विलास कोंढावळे, नदीम तडवी, भरत सूर्यवंशी, बाळशीराम भवारी, विश्वास केदार, श्यामसुंदर जायभाई, ज्योतिराम पवार, मोहिनी जाधव, तसेच सायबर पोलिस ठाणे पुणे ग्रामीणचे महेश गायकवाड, सुनील कोळी, चेतन पाटील यांच्यासह डुंबरवाडीचे पोलिस पाटील किरण भोर, उंब्रजचे राहुल हांडे, पोलिस मित्र कैलास बोडके, छोटू मणियार, नामा पानसरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

कला, नृत्य आणि विज्ञानाचा संगम... मुंबईत ओपन सायन्स पार्क साकारतंय! विज्ञान शिकणं होणार आणखी रंजक

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT