पुणे

सावरकर विद्यालयात विविध कार्यक्रम उत्साहात

CD

ओतूर, ता. १० : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वीर सावरकर विद्यालय पांगरी माथा(बल्लाळवाडी) या विद्यालयात शनिवारी (ता.९) संस्थेचा ३६ वा वर्धापन दिन, क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज व शिक्षण महर्षी स्व. विलासराव तांबे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष झावरे होते. याप्रसंगी परविन इनामदार, लक्ष्मण भुजबळ, नीता झावरे, तुकाराम हजारे, शिवाजी वायभट, कविता बनकर, दीपक येंदे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश थोरात यांनी तर दत्तात्रय गाडेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : जामिनावर सुटलेल्या खुनाच्या संशयिताची मिरवणूक काढणे तरुणांना भोवले; नाशिक रोड पोलिसांनी काढली धिंड

"आम्ही ठरवून एकमेकींना फॉलो करत नाही" दीपिकासोबत भांडणाच्या चर्चांवर फराहचं स्पष्टीकरण ; म्हणाली..

Nashik News : उत्सव नवरात्रीचा तयारी महापालिकेची!; साडेतीन वर्षांची कसर भरण्यासाठी इच्छुकांकडून ‘इव्हेंट्स’ची धूम!

IND vs PAK: अंगात मस्तीच जास्त! तिकडे पाकिस्तानी संघ तर हरलाच, 'त्या' चाहत्यालाही स्टेडियममधून हकललं; जाणून घ्या नेमकं काय झालं

Maharashtra Cabinet Decision : राज्यातील नागरिकांना कर्करोगाबाबत दर्जेदार उपचार मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीत ५ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT