पुणे

चिल्हेवाडी येथील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

CD

ओतूर, ता. ८ ः सकाळ एनआयई या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत चिल्हेवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १३ विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून भोजनाचे डबे वाटप करण्यात आले. सकाळ माध्यम समूह, टाटा मोटर्स यांचा विद्याधनम् उपक्रम व योजक संस्था यांच्या वतीने हे वाटप झाले. चिल्हेवाडीसारख्या दुर्गम आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना भेटवस्तू मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद भोईर, उपाध्यक्ष रावसाहेब भोईर यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक प्रभाकर दिघे, उपशिक्षक जनार्दन केदारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana : स्मृती पुन्हा मैदानात परतण्यास सज्ज! लग्न मोडल्यानंतर सरावाला सुरुवात, Photo व्हायरल

वडील बेस्ट कामगार, पैशांसाठी पोहोचवले जेवणाचे डबे ; इंजिनिअर असलेल्या आरजे प्रणितची खरी स्टोरी घ्या जाणून

31 December Deadlines : ३१ डिसेंबर पर्यंतच करून घ्या ‘ही’ महत्त्वाची कामे; परतपरत नाही मिळणार संधी!

Viral: 50% दिव्यांग… पण हिम्मत 100%! 52 वर्षीय Zepto Delivery Partner महिला ठरतीय सर्वांसाठी प्रेरणा; व्हिडिओ एकदा पाहाच!

Latest Marathi News Update : इंडिगो एअरलाइन्समुळे बाधित झाल्याने प्रवाशांनी स्पेशल ट्रेन्सचा घेतला आधार!

SCROLL FOR NEXT