पुणे

ओतूर येथे बिबट्या जेरबंद

CD

ओतूर, ता. ४ : येथील गाढवेपट येथे वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली. ओतूर येथील गाढवपट परीसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार गजानन पानसरे यांच्या शेतात २२ डिसेंबर २०२५ ला पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यामध्ये रविवारी (ता‌.४) पहाटे बिबट जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर ओतूर वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, किशन खरोडे, किसन केदार, गणपत केदार, रोहित लांडे, प्रदीप तांबे यांनी पोहोचून पाहणी करून सदर बिबट्याला ताब्यात घेऊन माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले. यावेळी राजाराम पानसरे, नरेंद्र डुंबरे,राजेश पानसरे, गजानन पानसरे, बाजीराव पानसरे, संतोष पानसरे, सुनील पानसरे व इतर ग्रामस्थानी वनविभागाला सहकार्य केले.हा बिबट अंदाजे ८ वर्षे वयाचा असून नर जातीचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

01272

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Navy Rescue: तेल प्रश्न सुटणार? मध्यपूर्वेच्या युद्धछायेत भारताची मोठी तयारी; टँकर वाचवण्यासाठी युद्धनौका सज्ज, हालचाली वाढल्या

Israel Iran War : मोठा दिलासा ! जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती उतरल्या, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्ध संपविण्याचे संकेत

Jayant Patil: राज्य कर्जाच्या विळख्यात: आमदार जयंत पाटील यांचा सरकारवर घणाघात, घोषणांचा पाऊस आणि तरतुदींचा दुष्काळ!

Relief From Dangerous Potholes in Beed : सात वर्षांच्या संघर्षानंतर धानोरा रस्त्याला नवा श्वास; दोन टप्पे पूर्ण!

Satara Bribery Case: प्राध्‍यापक पदोन्नतीसाठी खटावमध्ये लाचखोरी; लाखोंच्‍या राेकडसह दाेन लोकसेवक ताब्यात, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT