पुणे

वाघिरे महाविद्यालयात जागतिक मातृभाषा दिन साजरा

CD

ओतूर, ता. २२ : ओतूर (ता. जुन्नर) येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात ‘जागतिक मातृभाषा दिन’ आनंदी वातावरणात पार पडल्याची माहिती प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट व मराठी विभाग प्रमुख डॉ. वसंत गावडे यांनी दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजनाने व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. डॉ. राजेश रसाळ यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. रमेश शिरसाट, विद्यार्थी प्रतिनिधी अर्णव बेनके व सूरज राजुरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यानिमित्त डॉ. रमेश गोपाळे यांच्या ‘मराठीच्या विविध बोली’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. कल्याण सोनावणे, डॉ. नीलेश काळे, डॉ. रमेश काशिदे, प्रा. विद्या कोठावळे, प्रा. जनार्दन नाडेकर प्रा. अंकुश मोध्ये, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र आंबवणे हे उपस्थित होते.
डॉ. रोहिणी मदने यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विनायक कुंडलिक यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुन्हेगारासोबत खाकीची दोस्ती? आरोपी अयानला पोलीसच भरवतायत केक; लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हिडिओमुळे खळबळ

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधीच सोनं स्वस्त! भाव आजून वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

Electric Shock Death : साकोरा हादरलं! वीज पंप सुरू करताना दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत; एकाच्या मुलीचं लग्न, तर दुसऱ्यानं यापूर्वीही सोसलेलं नियतीचं चक्र

'मला बाळ हवय, तु फक्त स्पर्म डोनेट कर' राकेश बापटच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली राखी, म्हणाली...'माझं त्यांच्यावर खरंच मनापासून...'

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

SCROLL FOR NEXT