पुणे

पाईट वीज वितरण केंद्राद्वारे वीज दुरुस्तीची कामे वेगात सुरू

CD

पाईट, ता. २९ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये सध्या वीज दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असून येत्या मे महिना अखेर कामे पूर्ण होणार असल्याचे पाईट येथील वीज वितरण केंद्राचे अधिकारी ए. एस. फोपाळे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
यामध्ये सध्या पाईट, शिवे, आडगाव येथे दुरुस्ती काम वेगात सुरू असून कुरकुंडी, किवळे, कोये, धामणे, रौधंळववाडी, अहिरे, तोरणेबुद्रुक, हेदृज, पाळू, पराळे, कासारी, टेकवडी, कान्हेवाडी, आंभू, आंबोली, औंढे, भलवडी, कोहिंडे खुर्द, सुपे, विराम, आख्तुली, अनावळे, गडद, खरवली या व इतर गावांमध्ये सध्या म्हणजे डीपी दुरुस्ती, वीज प्रवाहास अडथळा आणणारी झाडे, फांद्या कापणे, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती व देखभाल, सबस्टेशन मधील छोटी मोठी कामे, दोन तारांमधे अंतर टाकणे, लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करून वीज प्रवाह ठीक करणे अशी कामे काही ठिकाणी सुरू आहेत, तर काही ठिकाणी सुरू करणार असल्याची माहितीही अधिकारी फोपाळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

माझा एक भाऊ मुंबईत आहे, ठाकरे साहेब! नर्गिस यांनी संजय दत्तला दिलेला सल्ला; म्हणाल्या, 'कोणतीही अडचण आली तर...

Suryakumar Yadav मुंबई संघालाही नकोसा का झाला? धाडसी निर्णयाची Inside Story

FACT CHECK : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी विराट कोहलीने पाच कोटी घेतले? मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT