पुणे

दहावी, बारावीच्या गुणवंतांचा गौरव

CD

जुनी सांगवी, ता. ३ ः दापोडीतील एल. एस. सोनकांबळे प्रतिष्ठानतर्फे दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा अग्रेसन भवनात गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लता लगाडे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शल्यचिकित्सक डॉ. पी. टी. गायकवाड व जनता शिक्षण संस्थेंचे सचिव सुभाष जावळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते एकुण १६७ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सिकंदर सूर्यवंशी, प्रकाश कांबळे, संदीप तोरणे, नवनाथ डांगे, सुज्ञान कांबळे, किसन मिसाळ, साहेबराव ससाणे, अरुणा ओव्हाळ, ज्योती कांबळे आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल गौतमी डांगे, लिमराज सुर्यवंशी, राजू गायकवाड, शैलेश कांबळे, उल्हास गोडबोले, महेंद्र अडसूळ, कल्याणी अष्टगे, नितीन गायकवाड, निळकंठ कांबळे, रघुनाथ कांबळे यांचा गौरव करण्यात आला
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, सचिन तोरणे, भगवान कांबळे, अमोल कांबळे, कपिल बागल, प्रतीक सपकाळ, सुमेध गायकवाड, योगेश काची, औदार्य कांबळे, यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १२ सप्टेंबर २०२६ ते १८ सप्टेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

SCROLL FOR NEXT