पुणे

पिंपळवंडी शाळेत संगणक लॅबचे उद्‍घाटन

CD

पिंपळवंडी, ता. ५ : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नववर्षाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख करून देण्यासाठी सुसज्ज संगणक लॅबचे उद्‌घाटन सरपंच मेघा काकडे, उपसरपंच मयूर पवार, ग्रामपंचायत सदस्या स्वाती काकडे, माजी सभापती संगिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना युनिक एज्युकेशन संस्था, ओतूर, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सह‌कार्याने संगणक शिक्षणाचे धडे देण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक माणिक बोऱ्हाडे यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य संदिप लेंडे, गणेश फुलसुंदर सचिन ठाणेकर, टी. आर. वामन, उमेश शिरसागर, आनंद मोरे, सचिन पवार, आयेशा इनामदार, जितेश पवार, नवनाथ जाधव, शैला वाकचौरे, शिक्षक श्रीकांत भालेराव, जया गोर्डे, मनिषा भुजबळ व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Session: भास्कर जाधव आणि कल्याणशेट्टींमध्ये वाद, विधानसभेतच एकमेकांचा बाप काढला; धक्कादायक Video समोर

रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

Latest Marathi News Live Update : इराणचे हल्ले रोखण्यावरून नवा वाद

'सावळ्याची जणू सावली' मध्ये होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री; सावलीसमोर येणं आणखी एक संकट

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

SCROLL FOR NEXT