पुणे

मोटारीच्या धडकेत ज्येष्ठचा मृत्यू

CD

पुणे, ता. ९ : भरधाव मोटारीची धडक बसल्याने पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. ७) सकाळी दहाच्या सुमारास हडपसरमधील मांजरी पार्क परिसरात घडला. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौस मोईद्दीन मेहबुबसाब मुजावर (वय ७२, रा. लोणी काळभोर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सोहेल पठाण (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे. रात्रपाळी काम संपवून गौस हे रस्त्याने पायी चालले होते. मांजरी पार्क परिसरात रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गौस हे गंभीररीत्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

UP industry Policy: UP मध्ये आता लायसन्स राज संपणार! छोट्या उद्योगांना योगी सरकारची मोठी भेट; 'या' सुविधेमुळे ५ वर्षे तपासणीतून मुक्ती

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

SCROLL FOR NEXT