पुणे

गणेश लडकत

CD

आपल्या आवडी-निवडी, गुण आणि क्षमता यांची स्पष्ट जाणीव ठेवा. यातूनच योग्य करिअरची निवड करता येईल. आपल्याला आवडलेल्या क्षेत्रात अधिक संधी आणि विकासाची शक्यता किती आहे, हे तपासा. योग्य मार्गदर्शनासाठी आपल्या शिक्षकांशी, पालकांशी आणि करिअर मार्गदर्शकांशी जरूर चर्चा करा. एक्स्पोमध्ये तज्ज्ञांचे सल्ले आणि अनुभवांचा उपयोग करून घ्या. आपल्या कौशल्यांचा विकास करा. नवीन तंत्रज्ञान, भाषा, आणि व्यावसायिक कौशल्ये शिकण्यास प्राधान्य द्या. आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, मेहनत आणि चिकाटीने तुम्हाला नक्की यश मिळेल.
- गणेश लडकत, संचालक,
लडकत सायन्स ॲकॅडमी बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT