पुणे

ज्येष्ठांची १०० टक्के मतदान करण्याची शपथ

CD

मंचर, ता.१२: शिरूर लोकसभा मतदारसंघातील मंचर (ता.आंबेगाव) येथे ज्येष्ठ नागरिक संघाने सोमवारी (ता.१३) होणाऱ्या निवडणूक मतदानात १०० टक्के सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. यावेळी त्यांनी ‘आम्ही मतदान करणारच, तुम्ही पण मतदान करा.’ अशा घोषणा दिल्या.
यावेळी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खानदेशे, उपाध्यक्ष अंजनी थोरात, सचिव ज्ञानेश्वर शेटे, कोषाध्यक्ष अरुण लोंढे, बाळासाहेब पोखरकर व ज्येष्ठ नागरिक संघातील सभासद उपस्थित होते. सदस्य चित्तरंजन भालचंद्र कोरे यांनी सामूहिक शपथ दिली. “आम्ही भारताचे नागरिक , लोकशाही वर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता १०० टक्के मतदान करू....!” या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.


19336

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT