पुणे

इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी

CD

इंदापूर, ता. १६ : इंदापूर नगर परिषदेच्या निवडणूक रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदावरून दुफळी पडली आहे. नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना तिकीट नाकारून थेट भरत शहा यांना तिकीट देण्यात आले त्यामुळे नाराज गारटकर सोमवारी (ता. १७) जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार गारटकर यांची नाराजी दूर करणार का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. दरम्यान, रविवारी (ता. १६) माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता इंदापूरच्या राजकारणात सोमवारी आणखी काही ‘उलथापालथ’ होणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT