एक दृष्टिक्षेप...
पाच दिवसांत २७ सामने
१६ संघ, २९७ खेळाडू
तब्बल ३,११५ धावा
२२७ षटकार, १९१ चौकार
२२४ विकेट्स
----------------
विजेता संघ ः एनपीएव्ही - ३,३३,३३३ रुपये
उपविजेता संघ ः परुळेकर कन्स्ट्रक्शन - २,२२,२२२ रुपये
------------
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट...
पुरस्कार, पुरस्कारार्थी, बक्षिसाचे स्वरूप (रुपयांमध्ये)
मालिकावीर ः वासिक शेख - १५ हजार
सर्वोत्कृष्ट फलंदाज ः अजित बागडी - १० हजार
सर्वोत्कृष्ट गोलंदाज ः विवेक बुधावले - १० हजार
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज
फलंदाज, संघ, सामने, धावा
अजित बागडी (गेट सेट गो) ३, ९०
दिलीप वर्मा (नगरकर ज्वेलर्स) ४, ८७
राहुल सैद (क्रिकेट स्मॅशर) २, ७९
सिद्धेश गोळे (क्रिकेट स्मॅशर) २, ७९
वासिक शेख (भगत लिजेंड्स) २, ७९
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज
गोलंदाज, संघ, विकेट, इकॉनॉमी
विवेक बुधावले (परुळेकर कन्स्ट्रक्शन) १०, ७.११
शुभम शेजाळ (सूर्यकांत काकडे) ८, ९.१७
नयन भगत (परुळेकर कन्स्ट्रक्शन) ६, ६.६७
प्रदीप नयनीत (परुळेकर कन्स्ट्रक्शन) ६, ७.५०
यश घमांडे (व्हीटीपी रिॲलिटी) ६, ८.६७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.