पिंपरी, ता. ३० : ‘सकाळ’च्या पिंपरी चिंचवड कार्यालयाचा ३३ वा वर्धापनदिन शनिवारी (ता. २९) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हर्षोल्हासित वातावरणात साजरा झाला. ३४ व्या वर्षात पदार्पण करताना ‘सकाळ’ने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या आवारात स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यास कला, साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय, आरोग्य, प्रशासकीय, पोलिस, शिक्षण, राजकीय, सामाजिक, सेवा अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यातून ‘सकाळ’शी असलेला ऋणानुबंध आणखी दृढ झाला. रम्य सायंकाळी रंगलेल्या स्नेहमेळाव्याची रंगत अल्पोपाहार आणि वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेत उत्तरोत्तर वाढत गेली. त्यासोबत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटीगाठी झाल्या आणि विविध विषयांवर चर्चाही रंगली.
राजकीय
खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर मोहिनी लांडे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक राहुल कलाटे, प्रशांत शितोळे, नामदेव ढाके, विलास मडिगेरी, पंकज भालेकर, धनंजय काळभोर, वैभव ढोरे, प्रवीण भालेकर, शांताराम भालेकर, पांडुरंग भालेकर, राजेश पिल्ले, संजय वाबळे, संदीप वाघेरे, श्याम लांडे, जितेंद्र ननावरे, शीतल शिंदे, अमित गावडे, जयंत ऊर्फ आप्पा बागल, दत्तात्रय वाघेरे, माजी नगरसेविका सुमन पवळे, सुजाता पालांडे, अनुराधा गोरखे, आरती चौंधे, निर्मला कुटे, ॲड. उर्मिला काळभोर, सुरेश गादिया, वरद अंबिके, प्रदीप गायकवाड, अनघा रुद्र, स्वप्नील चव्हाण, गणेश ढोरे, वैशाली खाड्ये, रेखा गावडे, उर्मिला जगताप, वैभव किर्ते, नितीन गाडे-पाटील, विनोद वरखडे, योगेश बाबर, बाळासाहेब तरस, सतीश मरळ, सागर पाचरणे, वैभवी घोडके, नाना काळभोर, संजीवनी पुराणिक, माधव धनवे पाटील, सदाशिव खाडे, विजय तापकीर, संदीप शिंदे, यशंवत भोसले, भालचंद्र सोहनी, आनंद नरवाडे, पुरुषोत्तम वाइकर, गौरव चौधरी, मनीषा गटकळ, सलीम शिकलगार, मयूर जैस्वाल, ॲड. राहुल गवळी, रवींद्र सोनवणे, गुलाब तानपाटील, अस्मिता भालेकर, संदीप शिंदे, अक्षय भालेकर, काळूराम मालपोटे, नीलेश जाधव, मिलिंद फडतरे, सचिन जाधव, संदेश गादिया, पांडुरंग कांबळे, अनिरुद्ध जाधव, राजेश वाबळे, अनिल भालेकर, साहेबराब देसले, नरेंद्र बनसोडे, नारायण लांडगे, अमोल गोरखे, प्रताप भोसले, आर. एस. कुमार, दिनेश कुलकर्णी, शिवराज शितोळे, प्रसाद शिंदे, चेतन शिंदे, योगेश मोहारे, धम्मरत्न गायकवाड, सुनील गावडे, संतोष ढोरे, राम वाकडकर, सुजाता पालांडे, सुरेश चिंचवडे, भाई जाधव, देवदत्त लांडे, सचिन कांबळे, सुजाता विधाते, अनिता वाळुंजकर, गणेश वाळुंजकर, तुषार सहाणे, उमेश लोंढे, विशाल चव्हाण, विक्रांत लांडे, सिद्धेश्वर बारणे, श्रीनिवास कलाटे, माया बारणे, प्रा. भारती विनोदे, प्रताप बारणे, गणेश राजिवडे, दत्ता राजिवडे, नीलेश जाधव, मनीषा गटकळ, वर्षा जगताप, साहेबराव जाधव, संभाजी जाधव.
जाहिरातदार
विक्रम शिंदे व विजय शिंदे (गुरुकृपा ॲडव्हर्टायझिंग), तुषार गंधे व विलास गंधे (आकार ॲड्स), प्रशांत पाटील (प्रचिती पब्लिसिटी), दिनेश लिंगावत (दिनेश ॲडव्हर्टायझिंग), सिद्धलिंग पंढरगे (बाप्पा ॲडव्हर्टायझिंग), अजय सपकाळ (आर्यन ॲडव्हर्टायझिंग), लतिश बलकवडे व अभय बलकवडे (अभय ॲड्स), अश्पाक शेख (इम्पेक्स ॲडव्हर्टायझिंग), सचिन पाटील (सुरेखा ॲडव्हर्टायझिंग).
स्वतंत्र चौकट करणे
वृत्तपत्र विक्रेते
- कार्यकारिणी : प्रवीण माने (उपाध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ), गोरख फुलसुंदर (विश्वस्त), प्रशांत पाटील (विश्वस्त), कृष्णकांत कांबळी (विभागप्रमुख पिंपरी), विश्वास फापाळे (विभागप्रमुख निगडी), देविदास शेळके व संतोष आंब्रे (विभागप्रमुख भोसरी),
- निगडी विभाग : दिनेश लिंगावत, नामदेव पायनाईक, चंद्रकांत जगताप, वंदना जगताप, अविनाश भालेकर, पंडित ऐवळे, हिरालाल पटेल, राजकुमार लोढा, सुनील पायनाईक, दत्ता खिलारे, दीपक पाटील, आजय इंगळे, आनंद पाटील, शिवानंद चौगुले, राजेंद्र कासट, निखिल जाधव.
- पिंपरी विभाग : अरविंद आटकर, संतोष ढाके, अभिजीत विधाते, अनिश धोत्रे, बाळासाहेब गोरे.
- काळेवाडी विभाग : विनय भावसार, अशोक झांजले, मनोज शिंदे, ज्ञानेश्वर चौधरी, नागराज नंदगावी, विशाल भवर, मोहन खोटे, सुभाष पवार, बिभीषण गाडे, संतोष भुजबळ, प्रणव वाल्हेकर, नितीन कटारिया
- भोसरी विभाग : अजय सपकाळ, संजय डफळ, राजू जाचक, विश्वनाथ माळी, जनार्दन पवार, विजय शिंदे, विक्रम शिंदे, अमित सुतार, शिवम डफळ, चंद्रकात कांबळे
- मावळ : अविनाश बवरे, नारायण ठाकर, काळुराम मालपोटे, मंगेश ढोरे, श्रीधर ढोरे, बाळासाहेब निकम, राजेश जाचक, अजय इंगळे, रवी गायकवाड, नितीन गाडे पाटील, रत्नमाला करंडे, संदीप शिंदे, अमित घेनंद, संजय बोत्रे, तानाजी काळभोर, बाळासाहेब तरस, स्वानंद खांडगे, सुहास विटे, अमित घेनंद, अरुण काशिद.
PNE25V72298, PNE25V72299
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.