पुणे

गुनाट येथे मादी कैद

CD

गुनाट, ता. १ : गुनाट (ता. शिरूर) येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दोन वर्षे वयाच्या मादी जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. दरम्यान, गुनाट परिसरात बिबट्याचा वावर होता, तर या भागात जनावरांवर हल्ले करण्याच्या घटना ही घडल्या होत्या. त्यामुळे डोंगरे वस्तीजवळ पिंजरा लावण्यात आला होता.‌ त्यामध्ये भक्ष्यही ठेवण्यात आले होते. भक्षाच्या शोधात असलेला बिबट्या अलगद या पिंजऱ्यात अडकला. जेरबंद बिबट्याला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात सोडण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एस. शिंदे, जी.‌एस. डोईफोडे, संदीप गव्हाणे, सुधीर शितोळे, बलसागर अवचिते, यांसह वनविभागाच्या इतरही कर्मचाऱ्यांनी यासाठी मोलाची भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Supply: गॅस कमी लागणारे पदार्थच उपलब्ध करा, इंडक्शन वापरण्याचा हॉटेल संघटनेचा सल्ला

Nagpur Crime : कुख्यात बुकी ‘बोमा’कडून गुंड सुमीत ठाकूरच्या वाढदिवसाचे बॅनर; प्रमुख चौकात झळकले फलक, पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : पालकमंत्री प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा वरिष्ठांवर विश्वास

Air pollution Suicide : वाढता उन्हाळा अन् प्रदूषण स्वतःचा जीव घेण्यासाठी करतय प्रवृत्त? धोका ५०% ने वाढला, धक्कादायक रिसर्च पाहा

Weather Update : नाशिककरानो सावधान! रणरणत्या उन्हात आता पावसाचे सावट; 'या' तारखेपासून मेघगर्जनेचा इशारा

SCROLL FOR NEXT