पुणे

प्रतीक, प्रज्ञेश, वरद, सिद्धांत यांना जेतेपद

CD

पुणे, ता. ५ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स ज्यूदो स्पर्धेच्या मुलींच्या गटात सिद्धी रानवडे, आलिया सिंघल, यामिनी नलावडे यां तीक चव्हाण, प्रज्ञेश निफाडकर, वरद शिंदे, सिद्धांत पोकळे आदींनी आपापल्या वजनगटांमध्ये जेतेपद पटकाविले.
टिळक रस्ता येथील महाराष्ट्रीय मंडळात ही स्पर्धा झाली. जिजामाता पुरस्कार विजेत्या रचना धोपेश्वर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शिल्पा चिल्लाळ, पुणे ज्यूदो असोसिएशनचे खजिनदार अनिल सकपाळ, दिपाली मोरे, राष्ट्रीय खेळाडू अनिल भांडारकर,
विल्सन ओहोळ, कॅथरीन ओहोळ, स्पर्धा संचालक सुधीर कोंडे आदी यावेळी उपस्थित होते.
निकाल
मुली ः १४ ते १६ वर्षे ः ४४ ते ४८ किलो सिद्धी रानवडे (नूमवि मुलींची, सदाशिव पेठ),
आरोही वाणी (सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव), सान्वी रानवडे (न्यू पुणे पब्लिक, आकुर्डी), आरवा खानबहादूर (विबग्योर, एनआयबीएम). ४८ ते ५२ किलो - आलिया सिंघल (विबग्योर, येरवडा), स्वरूप लाड (केंद्रीय विद्यालय, गिरीनगर),
स्वरा पवार (वेंकटेश्वरा, सिंहगड रस्ता). ५२ ते ५७ किलो - यामिनी नलावडे (लोकसेवा ई स्कूल, पाषाण),
स्पृहा दीक्षित (विबग्योर, हिंजवडी).
मुले ः १२ ते १४ वर्षे ः ३५ किलो - प्रतीक चव्हाण (नारायणराव सणस विद्यालय, वडगाव),
चैतन्य वरपेठ (टिळक महाराष्ट्र विद्यालय, गुलटेकडी), अर्णव गौर (विबग्योर, बालेवाडी). ४० किलो - प्रज्ञेश निफाडकर (न्यू इंग्लिश मीडियम, शनिवार पेठ), शंभूराजे सुतार (लोकसेवा ई स्कूल, पाषाण), मोहित देवासी (शेठ आर.एन. शहा इंग्लिश मीडियम, कसबा पेठ), रजित मेहरा (विबग्योर, बालेवाडी). ४५ किलो - सिद्धांत पोकळे (सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक, वडगाव),
सुजल कारकी (शेठ आर.एन. शहा इंग्लिश मीडियम, कसबा पेठ), ध्रुव जैन (विबग्योर, हिंजवडी),
यतीश गुप्ता (डीआयसी इंग्लिश मीडियम, निगडी). ४५ ते ५० किलो - राजवर्धन शितोळे (सेंट व्हिन्सेंट, कॅम्प),
वासुदेवन श्रीकांत (विबग्योर, येरवडा). ५० ते ५५ किलो - रुद्र चव्हाण (युरो, वाकड), देवराज हजारी (टिळक महाराष्ट्र विद्यालय, गुलटेकडी), ६६ किलो - विश्वजीत दांगट (सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव), अर्णव अंतुरकर (विबग्योर, बालेवाडी)
सौरभ दुबे (शेठ आर. एन. शहा इंग्लिश मीडियम, कसबा पेठ). ६६ किलोवरील - मनीष धर्मावत (सिंहगड सिटी, कोंढवा),
शिवराज गायकवाड (सह्याद्री नॅशनल, वारजे माळवाडी), वरद देखणे (सरहद, कात्रज). १४ ते १६ वर्षे ः
५० किलो - वरद शिंदे (नारायणराव सणस, वडगाव), पृथ्वीराज थेऊरकर (ज्ञान सदन विद्या मंदिर इंग्लिश मीडियम, वडगाव),
मानस रासकर (विबग्योर राईज, फुरसुंगी), समर्थ राऊत (डीईएस सेकंडरी, टिळक रस्ता). ५० ते ५५ किलो -
आर्यन मोकाशी (अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम, एरंडवणे), अक्षय बंडोपाध्याय (विबग्योर, बालेवाडी), साईराज नलावडे (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग). ६० किलो - आदित्य लिंबोरे (सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक, वडगाव), योगीराज काळे (महावीर इंग्लिश मीडियम, मार्केट यार्ड), निर्मिक गांजवे (अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम, एरंडवणे). ६० ते ६६ किलो - रुद्र मुधिराज (पॅराडाईज इंग्लिश मीडियम, नऱ्हे), साई कुदळे (सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव). ७३ ते ८१ किलो - मनोज चौधरी (व्यंकटेश्वरा, सिंहगड रस्ता), दिग्विजय कडू (सह्याद्री नॅशनल, वारजे), अर्श जाधव (सेंट अर्नाल्ड सेंट्रल, वडगाव शेरी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Trends 2025 : भारतीयांनी २०२५ मध्ये कोणत्या क्रिकेटपटूला Google वर जास्त सर्च केलं? रोहित, विराट Top 10 मध्येही नाही...

Marathi Breaking News LIVE: आठवडाभरात दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार न केल्यास पालिका निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात मतदार यादींची होळी करणार - संदेश देसाई

Sangli Crime : ट्रकमधून पाच लाखांचे शस्त्रक्रिया साहित्य गायब; पोलिसांच्या चतुर कारवाईत तीन महिलांची कबुली, मोठा गुन्हा उघड

Manchar News : मंचर बाजार समितीतर्फे प्रति क्विंटल ५,३५८ रुपये शासकीय हमी बाजारभावाने सोयाबीन खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mumbai Local: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलकडून १३ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री स्थगित, कारण काय?

SCROLL FOR NEXT