पुणे, ता.१२ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये थाळीफेक प्रकारात आदित्य खंडाळे, मृणाली कांबळे, गोळाफेकमध्ये आकांक्षी पाल, जयनी पाटील, मानव निकम यांनी जेतेपद पटकाविले. तर लांबउडीत रियान चव्हाण, काव्या कोल्हटकर, दिलात्सो नागाडंग यांनी आपापल्या वयोगटांत बाजी मारली.
सारसबाग येथील बाबुराव सणस मैदानावर ही स्पर्धा झाली.
निकाल
थाळीफेक ः १२ ते १४ वर्षे मुले - आदित्य खंडाळे (अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम, शिक्रापूर), रेयांश जगताप (इंडस इंटरनॅशनल, मुळशी), समर्थ कुर्डे (नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल, फुलगाव). मुली - मृणाली कांबळे (नोबल ब्लोमिंग बडस्, गोर्हे बुद्रुक), आरोही फडतरे (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी), सृष्टी रासकर (अहिल्यादेवी हायस्कूल, शनिवार पेठ).
गोळाफेक ः १२ ते १४ वर्षे मुली - आकांशी पाल (आर्मी पब्लिक, ज्युनियर विंग, पुणे),
दुर्वा गारगोटे (सेंट अरनॉल्ड सेंट्रल, वडगाव शेरी), ज्ञानेश्वरी इंगळे (लोकसेवा इंग्लिश मीडियम, फुलगाव).
१४ ते १६ वर्षे मुली - जयनी पाटील (माऊंट कॅरॅमल, वानवडी), आर्या गोखले (वॉलनट, वाकड),
सई मिरघे (श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, भूगाव). मुले - मानव निकम (व्हिजन इंग्लिश मीडियम, नऱ्हे),
यश तिळवणकर (लोकसेवा इंग्लिश मीडियम, फुलगाव), चैतन्य भोईर (नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मीडियम, फुलगाव).
लांबउडी ः ८ ते १० वर्षे मुले - रियान चव्हाण (केंद्रीय विद्यालय, देहूरोड), आरव जगदाळे (सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव),
अर्चित अलावणे (डीईएस न्यू इंग्लिश मीडियम, शनिवार पेठ). मुली - काव्या कोल्हटकर (डीईएस सेकंडरी, टिळक रस्ता),
मयुरी मकाने (लोकसेवा इंग्लिश मीडियम, फुलगाव), रमा पाठक (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे). १२ ते १४ वर्षे मुले -
दिलात्सो नागाडंग (लोकसेवा इंग्लिश मीडियम, फुलगाव), वेदांत वाघ (सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव बुद्रुक),
सिद्धांत खाडे (श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, भुगाव).
८० मी. हर्डल्स ः १२ ते १४ वर्षे मुले - ऋत्विक नाईकरे (डीएसके, धायरी), वेदांत शेंडे (विद्या शिल्प पब्लिक, कोंढवा बुद्रुक), सार्थक येनपुरे (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे). मुली - प्रचिती चव्हाण (हिंदुस्तान अँटिबायोटिक, पिंपरी), दिशाली नाहर (आचार्य श्री विजय वल्लभ, भवानी पेठ), तेजल लिगाडे (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.