पुणे

हाय व्होल्टेज लढती

CD

चुरशीच्या लढती
...
- भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा या उत्रौली- कारी गटातून भाजपकडून मैदानात उतरल्या आहेत. त्यांचा सामना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराशी आहे.

- शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढत आहेत.

- जुन्नर तालुक्यातील बोरी- खोडद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सूनबाई कविता पवार यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला थेट आव्हान दिले आहे.

- आंबेगावात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील आणि अरुण गिरे यांच्या अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

- खेडमध्ये भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील यांच्या विरोधात आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैद असून, शिंदेसेनेच्या निशा गोरे देखील रिंगणात आहे.

-दौंड तालुक्यातील खडकी गटात दिवंगत माजी आमदार कृष्णराव जगदाळे व माजी आमदार उषादेवी जगदाळे यांचे पुत्र वीरधवल हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तसेच, बोरीपार्धी गटात माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे.

- दौंड तालुक्यातील बोरीपार्धी गटात मुंबईतील नेहरूनगर- कुर्ला मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार कृष्णाजी उर्फ काकासाहेब थोरात यांचे नातू अभिषेक आनंद थोरात हे भाजपकडून रिंगणात आहेत. तर, वरवंड गटात माजी आमदार राजाराम ताकवणे यांची नात मानसी नामदेव ताकवणे यांना शिवसेनेची उमेदवारी आहेत.

- भीमा- पाटस सहकारी सहकारी कारखान्याचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष मधुकरराव गं. शितोळे यांच्या सूनबाई तथा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सत्वशील मधुकरराव शितोळे यांच्या पत्नी अनुराधा सत्वशील शितोळे पाटस गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.

- इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील या दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज भरणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे.

- मुळशीत पौड गणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोमल वाशिवले आणि शिंदे सेनेच्या स्वाती वाशिवले या जावांमध्ये लढत होत आहे. हिंजवडी गणात भाजपच्या ऐश्वर्या वाघमारे आणि घड्याळाच्या निकीता वाघमारे, पिरंगुट गणात घड्याळाचे रमेश पवळे आणि तुतारीचे राहूल पवळे, माण- हिंजवडी गटातही मशालीकडून नागेश साखरे आणि धनुष्यबाणाकडून बाबासाहेब साखरे या भावकीत लढाई आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया वेगवान होणार; महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला, नागरिकांना मोठा दिलासा

रश्मिकाच्या आईने नेसलेली कोडावा पद्धतीची साडी तुम्हाला माहित आहे का? साडीचा पदर अन् नेसण्याची पद्धत आहे फारच खास, Video

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

“५ दिवस झाले... आम्हाला घरी जायचंय, किमान कळवा तरी आज की उद्या जाता येईल!” भारतात अडकलेल्या खेळाडूचा धीर संपतोय...

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

SCROLL FOR NEXT