पुणे

प्रतिक्रिया

CD

महात्मा फुले यांच्या २००व्या जयंती वर्षानिमित्त जिल्हा परिषद पुढील वर्षातील सर्व उपक्रम आणि प्रकल्प राबविताना सामाजिक न्याय, सर्वसमावेशक शिक्षण आणि वंचित घटकांचे सक्षमीकरण या महात्मा फुले यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून नियोजन करण्यात येणार आहे. शासनाकडून मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
-गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

अर्थसंकल्पात मोठी आकडेवारी मांडणे पुरेसे नसून या निधीतून गावागावातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस आणि परिणामकारक काम होणे अधिक महत्त्वाचे आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
-ॲड. विजयसिंह शिंदे, गटनेता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे


जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी इस्रो-नासा भेट उपक्रम, सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय तसेच विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची तरतूद करण्यात आली आहे, ही सकारात्मक बाब आहे. तसेच तालुकास्तरावर सौर ऊर्जा प्रकल्प राबविणे आणि नागरिकांना अक्षय ऊर्जेबाबत जागरूक करणे, हा काळाची गरज ओळखून घेतलेला निर्णय आहे. या अर्थसंकल्पात समतोल साधण्याचा प्रयत्न दिसून येतो.
- वीरधवल जगदाळे, सदस्य, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT