पुणे

वसुलीत अव्वल, सेवेत ढिम्मच!

CD

पुणे, ता. ६ : असह्य उन्हाळ्यानंतर पावसाची वाट पाहणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात आता आनंदापेक्षा महावितरणच्या विजेची धास्ती अधिक भरली आहे. काही ठिकाणी नवीन उपकेंद्रे नसल्याने वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे घरातील ज्येष्ठ, लहान मुले, महिला यांचे जगणे असह्य झाले आहे. पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी, केबल टाकाणे, झोळ काढणे आदी कामे रखडल्याने, पावसाचा पहिला थेंब पडताच तासनतास अंधारात घालवावे लागणार या भीतीने कुटुंबेच्या कुटुंबे धास्तावली आहेत. महावितरणसाठी हा केवळ ''तांत्रिक बिघाड'' असेल, पण सामान्य नागरिकांसाठी ती रोजच्या जगण्याची मरणयातना बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : मुंबईत २४ तासांत ३०० मिलीमीटर पावसाची नोंद

हा कसला एन्काउंटर? गाडीतून नेताना २ गोळ्या झाडल्या, एक प्रायव्हेट पार्टमध्ये; आईचा गंभीर आरोप, पोलिसांवर गुन्हा दाखल

केतनशी लग्न ठरल्यानंतर सियाचे चेतनला २००४ कॉल, 238 तास बोलणं; CDRमधून धक्कादायक माहिती

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

SCROLL FOR NEXT