पुणे

लवळे ग्रामपंचायतीकडून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा

CD

पिरंगुट, ता. ३० : लवळे (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला.
पार्थ पवार यांनी लवळे, नांदे, चांदे तसेच परिसरातील मतदारांशी संवाद साधला. लवळे येथील अनौपचारिक संवाद साधून समस्याही जाणून घेतल्या. यावेळी येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले. विकास कामांच्या मुद्द्यांवर अजित पवारांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच नीलेश गावडे, उपसरपंच रंजित राऊत, ग्रामपंचायत सदस्य संजय सातव, अजित चांदिलकर, शिवराम सातव, बाळासाहेब राऊत, राहुल खरात, सुजाता मोरे, किमया गावडे, सायली सातव, साधना सातव तसेच कांताबाई पांढरे, गणेश शितोळे, राजेंद्र शितोळे, गणेश गावडे, कमलेश सटाले, योगेश मारणे, दत्तात्रेय मोरे, महेश सातव, अमोल सातव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT