पुणे

डॉक्टर, सनदी लेखापाल दिनानिमित्त पेरिविंकल शाळांमध्ये उपक्रम

CD

पिरंगुट, ता. ७ : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुस, पौड, पिरंगुट आणि बावधन शाखांमध्ये जागतिक डॉक्टर दिवस व सनदी लेखापाल दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या दातांची मोफत तपासणी करण्यात आली. इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बँकिंग अवेअरनेस’ या विषयावर युनियन बॅंकेच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व शिक्षकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. आरोग्य तपासणीत विद्यार्थ्यांची उंची, वजन, बॉडी फॅट पर्सेंटेज, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), डेली कॅलरी इनटेक, मेटॅबॉलिक एज, व्हिसरल फॅट, ब्लडप्रेशर, ब्लड शुगर रँडम, एसपीओटू, ऑक्सिजन लेव्हल अशा विविध चाचण्यांचा समावेश होता. डॉ. चेतन मानकर, सर्जेराव ढोबळे, विशाल बिराजदार यांच्या पथकाने मदत केली. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Prediction : सोने १ लाख २५ हजारांवर पोहोचणार?, जून महिन्यात ८.२८ टक्क्यांनी दरात घसरण; तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

Success Story: दिवसा मोलमजुरी, पहाटे घाटरस्त्यावर धावण्याचा सराव; विकास काळेची प्रेरणादायी पोलिस भरारी, घर नाही, क्लास नाही... पण जिद्द होती..

Mhada Lottey : म्हाडाची लॉटरी रखडली, सोडत लांबल्याने अर्जदारांची आर्थिक ओढाताण

Pune: उरुळी कांचन येथे "कृषि विभागाच्या विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावा

SCROLL FOR NEXT