पुणे

मुळशीचा वनविभाग अॅक्शन मोडवर

CD

पिरंगुट, ता. २ : बावधन (ता. मुळशी) परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मुळशीचा वनविभाग अॅक्शन मोडवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर येथील वनउद्यान काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती या विभागाचे वनपाल नंदकुमार शेलार यांनी दिली.
याबाबत वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप म्हणाले की, ‘‘बावधन येथील परिसरात बिबट्या आढळल्याने आमच्या वनविभागाच्या पथक, रेस्क्यू टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. चांदणी चौक तसेच बावधनच्या परिसरात हा बिबट्या दिसून आला आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करणार आहोतच मात्र नागरिकांनी सतर्कता बाळगावी. या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याला जेरबंद केले जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT