पुणे

मुलखेडच्या सरपंचपदी राहुल तापकीर बिनविरोध

CD

पिरंगुट, ता. ११ : मुलखेड (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राहुल बाळू तापकीर यांची बिनविरोध निवड झाली. श्रीकांत तापकीर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त जागी राहुल तापकीर यांची निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून संदीप गायकवाड यांनी तर मदतनीस म्हणून ग्रामपंचायत अधिकारी अर्चना धुपदाळे यांनी काम पाहिले. यावेळी सुखदेव तापकीर, श्रीकांत तापकीर, सीमा तापकीर, प्रियांका तापकीर, करुणा तापकीर व कविता राजेंद्र तापकीर आदी सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर तापकीर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
तापकीर म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सहकारी, ज्येष्ठ नागरिक तसेच तरूणांच्या सहकार्याने येथील विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. ’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात 22 लाख कोटींचे नुकसान! सलग तिसऱ्या दिवशी बाजार लाल रंगात बंद; कोणत्या सेक्टरला फटका?

T20 World Cup : मोदीजी 'अपशकुनी'! ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनल अहमदाबादमध्ये नको, मुंबईत खेळवा...; कोणी केलंय हे वादग्रस्त विधान?

चित्रपटाला लाजवेल अशी कहाणी! पुण्यात घटस्फोटासाठी चक्क पत्नीने दिली पतीला पोटगी, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : जयदेव ठाकरे यांच्या अंगरक्षकाची बॅग आणि सरकारी पिस्तूलची चोरी

शाब्बास पठ्ठ्या... मॅच विनिंग खेळीचं संजू सॅसमनला मिळालं गिफ्ट, ICC ने केली मोठी घोषणा; अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT