पुणे

म्हस्वेश्वर सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी कैलास मारणे

CD

पिरंगुट, ता. १२ : खारावडे (ता. मुळशी) येथील म्हस्वेश्वर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी आंदगाव येथील कैलास मारणे यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वीचे अध्यक्ष शंकर मारणे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला. यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुठा खोऱ्यातील ११ गावांतील सभासदांचा या संस्थेत समावेश आहे. यावेळी बाळासाहेब उभे, महादेव मरगळे, अशोक चवले, लक्ष्मण शिंदे, संतोष कांबळे, नथू मारणे, वृंदाताई येणपुरे, लक्ष्मण मारणे, तुकाराम मरे, ज्ञानोबा राजहंस,नारायण मारणे, प्रफुल्ल मारणे, अनिल आटाळे, विठ्ठल झुंझुरके, विठ्ठल गुजर, बापू गुजर आदी उपस्थित होते.

05366

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

तो ऑडिओ हटवा नाहीतर... ते संभाषण लीक झाल्याने संतापली रश्मिका मंदाना; कारवाई करणार, नेमकं प्रकरण काय?

Indian Tourists : घर हलल्यासारखे झाले अन् आमची झोप उडाली, दुबईतील आँखो देखा हाल; क्षेपणास्त्र पडत होती....

Madha News : माढा पंचायत समितीच्या सभापतीपदी पंडित देशमुख; उपसभापतीपदी स्वाती गिड्डे यांची बिनविरोध निवड

"संजूने तुझी जागा घेतली म्हणून..."; Shubman Gill ने मुद्दाम टीम इंडियाच्या फोटोतून संजूला क्रॉप केल? नेटिझन्सकडून आरोप, एकाने तर...

SCROLL FOR NEXT