पुणे

लवळे येथे गोमाता पूजन

CD

पिरंगुट, ता. ३१ : लवळे (ता. मुळशी) येथील सकल हिंदू समाज आणि लवळे ग्रामस्थांच्या वतीने श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे श्रीराम मंदिरात मूर्तींना अभिषेक करण्यात आला. दुपारी रामजन्म सोहळा पार पडला. सायंकाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर ५५१ विवाहित जोडप्यांच्या उपस्थितीत संकल्प सिद्धी पूजा, रामरक्षा स्त्रोत्र पठण, महायज्ञ, गोमाता पूजन आणि महाराष्ट्र राज्य गोहत्या मुक्त व्हावे यासाठी महाआरती करण्यात आली. यावेळी संग्राम बाप्पू भंडारे यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-येलो अलर्ट

मुंबईची पहिली महिला BMC कमिश्नर! देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू अधिकारी कशा बनल्या अश्विनी भिडे? जाणून घ्या रिअल स्टोरी...

गुगलवर 'फिमेल सर्व्हीस' सर्च करणं पडलं महागात; महिलांनी भेटायला बोलावलं अन्...; धक्कादायक घटना समोर

PAN Card Rule: 1 एप्रिलपासून 8 नवे नियम लागू! गाडी ते घर व्यवहारात कुठे लागणार PAN, कुठे नाही? नुकसान टाळण्यासाठी एकदा वाचा

'मोठी लाट आली अन् लाटेबरोबर मी आणि अक्षय समुद्रात बुडालो' लारा दत्ताने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली...'अक्षयचं डोकं आपटलं अन्…'

SCROLL FOR NEXT