पुणे

लवळ्यात शनिवारपासून अखंड हरिनाम सप्ताह

CD

पिरंगुट , ता. २५ : लवळे (ता. मुळशी) येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (ता. २९) ते शनिवार (ता. ५) या कालावधीत पार पडणाऱ्या या सप्ताहात रोज सकाळी ४ ते ६ वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी पूजा व आरती, दुपारी ४ ते ५ हरिपाठ, सायंकाळी ६.३० ते ८.३० वाजता कीर्तन होणार आहे.
शनिवारी (ता. २९)मनोज पारखी, रविवारी (ता. ३०) प्रशांत आळंदीकर, सोमवारी (ता. ३१) राहुल गरूड, मंगळवारी (ता. १) सारिका कुदळे, बुधवारी (ता. २) संतोष पांढरे, गुरुवारी (ता. ३) अतुल कळमकर यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी (ता. ४) रात्री १० ते १२ या कालावधीत चंद्रकांत मारणे यांचे श्रीकृष्ण जन्माचे तर शनिवारी (ता. ५) दशरथ मानकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. लवळे भजनी मंडळ, लवळे महिला भजनी मंडळ व ग्रामस्थांनी संयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी चेन्नईमध्ये विकासकामांची पायाभरणी केली

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT