पुणे

‘वॉटर बेल’ संकल्पना पुन्हा सुरू करण्याची मागणी

CD

राहू, ता. २६ : सध्या शालेय स्तरावरती बंद असलेला ‘वॉटर बेल’ उपक्रम पुन्हा सुरू करावा. अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली.
या संदर्भात कुल म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यातील प्रकाश शेलार यांनी पुणे येथील माध्यमिक विद्यालय एरंडवणा या शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यातील पहिला वॉटरबेल उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांना लहान व मोठी सुट्टी असते. त्याप्रमाणे सुरु असलेल्या वर्गामध्ये पाणी पिता यावे म्हणून दोनदा किंवा तीनदा ही बेल देण्यात यावी. या उपक्रमाची दखल महाराष्ट्राच्या तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली आणि जानेवारी २०२० मध्ये सर्व शाळांमध्ये वॉटर बेल बंधनकारक केली. त्यानंतर कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या. तेव्हापासून अनेक शाळांमध्ये ही संकल्पना राबविली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. ती पुन्हा सुरु करावी अशी मागणी कूल यांनी विधानसभेत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT