पुणे

राहू येथील शाळेत कलाविष्कार सादर

CD

राहू, ता. ८ : राहू (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत सांस्कृतिक कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.
विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याविष्कारातून श्री गणेश, कोळीगीत, लावणी, भक्तीगीत, निसर्गाचे संवर्धन, पारंपारिक कुलदैवत, धार्मिक गीते सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
समाजातील विधायक उपक्रम नाटकाद्वारे दाखवण्यात आले. जिल्हा परिषद अंतर्गत नर्सरी, एलकेजी, युकेजीच्या गटातील विद्यार्थ्यांनी नाट्यछटांमधून ग्रामस्थ व पालकांची मने विद्यार्थ्यांनी जिंकून घेतली.
यावेळी उद्योजक सचिन शेलार, माजी सरपंच दिलीप देशमुख यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांचे कार्यक्रमासाठी योगदान लाभले. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: १० वर्ष तू स्वतःला कुठे पाहतोस? वडिलाचं स्वप्न सॅमसनने पूर्ण केलं... म्हणाला, 'टीम इंडियाचा बेस्ट खेळाडू...'

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

Mumbai: मुंबईत फेरीवाले दिसणं कायमचं बंद होणार, महापालिकेचा कारवाईसाठी आक्रमक पवित्रा

अपघातात २ कोटींच्या BMWचा चुराडा, जखमी अवस्थेत अडकून पडले; उद्योगपतीचा मृत्यू, चालक गंभीर

SCROLL FOR NEXT