पुणे

अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून अत्याचार

CD

राजगुरुनगर, ता. २३ : तरुणाने अल्पवयीन मुलीचे तोंड ओढणीने बांधून बलात्कार केल्याची घटना खेड तालुक्यात सोमवारी संध्याकाळी घडली. खेड पोलिसांनी संशयित आरोपीवर बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अल्पवयीन मुलीला अवैध संबंधांसाठी फूस लावणे इत्यादी आरोपांखाली अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजता संशयित आरोपी राम ऊर्फ रामेश्वर संजय राठोड, ( वय २१, रा. खेड) याने पीडितेस त्याच्या मोटारसायकलवरून अज्ञातस्थळी नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. खेड पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

माईक हिसकावला आणि स्टेजवरुन हकललं, प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पालचा भर कार्यक्रमात अपमान, Viral Video

Central Railway: मध्य रेल्वेवर गोंधळाची परिस्थिती, रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा खोळंबली

Latest Marathi News Live Update : - बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; मका पिकाचे मोठे नुकसान

Ashok Kharat case investigation : अशोक खरातची एसआयटीकडून ५ तास चौकशी, VIP, महिला आणि व्यवहारांसाठी वेगवेगळे मोबाईल नंबर; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT