पुणे

अमरचंद खारीवाल यांचे निधन

CD

राजगुरुनगर, ता. २ : येथील प्रसिद्ध ‘प्रवासी चिवडा’ या उत्पादनाचे मालक अमरचंद खारीवाल (वय ७८) यांचे २९ जून रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, दोन बहिणी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अमरचंद खारीवाल यांनी राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक व जैन श्रावक संघाचे संचालक ही पदे भूषवलेली आहेत. जैन श्रावक संघाचे सदस्य चंदन खारीवाल हे त्यांचे पुत्र होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT